या राज्यामध्ये मास्क घालणे अनिवार्य

उत्तरप्रदेशात कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ
राज्यातील कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 695 झाली
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश