'माळीण' दुर्घटना मोठ्या पडद्यावर..

२०१४ साली, जुन्नर तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळली होती.
नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले
माळीण ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन हे कथानक लिहिलं
अभिनेत्री अश्विनी कासार साकारणार महत्वाची भूमिका