महेश मांजरेकरांचा नवा सिनेमा

महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधत एका नव्या चित्रपटाची महाघोषणा
‘वीर दौडले सात’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव
महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी २०२३ अशी घोषणा
वो सात असे हिंदी भाषेतील पोस्टरला नाव देण्यात आले