Pune: राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता
याबाबत हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
गुलाब चक्रीवादळापासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता
मात्र त्याचा धोका राज्य किंवा देशाच्या किनारपट्टीला नसणार