मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा
एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची पूजा करण्याचा मान
मुख्यमंत्री टाळाच्या गजरात हरीनामात दंग.
आषाढीवारीनिमित्त "प्लास्टिक चा वापर टाळूया" , "पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.