दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे

व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 265 रुपयांची वाढ करण्यात आली
त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे
व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे
गॅसदर दरवाढीचा फटका हॉटेल चालक आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसणार आहे