गेल्या वर्षभरात गॅस सिलिंडरचा(LPG Gas Cylinder) दारात 300 रुपयांची वाढ

सबसिडीही मिळत नसल्याने गृहीणींचे गणित बिघडले आहे. 
पुण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा दर 908.4 रुपये, तर व्यावसायीक गॅस सिलिंडरचा (LPG Gas price) दर 1715.5 रुपये.
चीनमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने चीनने मिळेल तिथून नैसर्गिक गॅस आयात करण्यास सुरुवात केली
आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात मोठी वाढ होत असल्याने, गॅस सिलिंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता