नववर्षनिमित्त मुंबईतुन उशीरा घरी परतणाऱ्या मुंबई रेल्वेकडून खुशखबर देण्यात आली आहे.

चर्चगेट, गेट वे ऑफ इंडिया, जूहू बिच, गिरगाव चौपाटी, दादर, मरिन लाईन्स, येथे नववर्षनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
पालघर, वसई, विरार ,बोरवली या उपनगरातून मुंबईत येणाऱ्या लोंकाना यांचा फायदा होणार आहे