श्रेयस अय्यर प्रमाणेच त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय दिसते

श्रेयसनंही बहिणीबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
श्रेष्ठा अय्यर तिच्या कामाचे अनेक फोटो शेअर केले आहेत
श्रेष्ठाला प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. अय्यर परिवार मुंबईत राहत असला तरी मुळचा केरळचा आहे