पंतप्रधान मोदींप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनतायत टीकेचे धनी.
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या नामांतर पंतप्रधान टीकेचे धनी ठरले होते.
सत्तांतरानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरही ही वेळ आली आहे.
पुण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव दिलेल उद्यान वादाच्या भोवऱ्याच.
या वादग्रस्त विषयावर आता मुख्यमंत्री शिंदे टीकेचे धनी बनत आहेत.
पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर शिंदे यांच्या नावाने उद्यान उभे राहिले
त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार होते पण, उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे.
त्यामुळे उद्यानाचे उद्घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्यता असून शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.
मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांच्या कुटुंबीयांची नावे उद्यानांना आणि अन्य वास्तूंना दिली जात आहेत.