" १९४२ अ लव्ह स्टोरी" या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' या सिनेमाचं कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं आहे.
लगान' या बहुचर्चित सिनेमाचं कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं आहे.
जोधा अकबर' या लोकप्रिय सिनेमाचं कलादिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं आहे
परिंदा' या सिनेमाचं कलादिग्दर्शनही नितीन देसाई यांनी केलं आहे