धर्मवीर सिनेमात हा अभिनेता साकारणार मंत्री एकनाथ शिंदेची भूमिका

अभिनेता क्षितीज दाते साकारणार एकनाथ शिंदेंची भूमिका
क्षितीज दाते याने मुळशी पॅटर्न या सिनेमात गण्याची भूमिका साकारली होती
१३ मे रोजी प्रदर्शित होणार धर्मवीर सिनेमा
अभिनेता प्रसाद ओक साकारतोय धर्मवीर सिनेमात आनंद दिघेंची भूमिका