महाराष्ट्रातील मुस्लिमांनी आभारी असलं पाहिजे की त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत- केआर के

बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो
केआरके ने केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतूक
मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत
भाजपाचे एजेंट असलेल्या ओवेसी आणि आझमी यांना मतं देऊ नयेत, असे ट्वीट केआरकेने केले