पुढच्या २४ तासांसाठी या जिल्ह्यात रेड अलर्ट

Mumbai Red Alert : पुढच्या २४ तासांसाठी मुंबई रेड अलर्टवर, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुढच्या २४ तासांत मुसळधार पाऊस
हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट.
पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल.