कियारा आणि सिध्दार्थ ची लव्ह स्टोरी आता लग्नापर्यंत येवुन पोहचली

कियारा आणि सिध्दार्थ ची लव्ह स्टोरी शेरशाहा पासुन सुरु झाली.
सिध्दार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवानी उद्या 6 फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार आहेत.
जैसलमेरच्या सुर्यगड पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा होणार आहे.
आजपासुन त्याच्या लग्नाच्या कार्यक्रमांला सुरुवात होणार आहे.
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा रीसेप्शन सोहळा ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडेल.