महाराष्ट्रात केसीआर गुलाबी वादळ धडकणार आहे.

पक्ष वाढीसाठी व पक्ष बांधणीसाठी नांदेडमध्ये पाहिल्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे
केसीआर तेलंगाणाटच्या सीमाभागातील किनवट, माहूर, बिलोली, देगलुर, धर्माबाद या तालुक्यात बैठका घेणार आहेत.
या सभेद्वारे तेलुगू भाषिकांसह वंचित समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केसीआर आहे.