काश्मीर फाईल्स चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाल

काश्मीर फाईल्स हा चित्रपट काश्मीरी पंडीतांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे.
पहिल्या दिवसांपर्यंत ३.५ कोटी इतके होते
सातव्या दिवसापर्यंत ९७.३० कोटी एवढी कमाई केली.
आजच्या दिवसापर्यंत १०८ कोटी या चित्रपटाचा व्यवसाय आहे.