गहराइयां चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे

या चित्रपटात दीपिकाने काही इंटिमेट सीन्स दिले आहेत.
कंगना राणावत हिने या चित्रपटातील बोल्ड सीनवर प्रतिक्रिया दिली आहे
मी सुद्धा या वयाची आहे. मलाही रोमान्सही समजतो. नवीन युग आणि शहरीकरणाच्या चित्रपटाच्या नावाखाली कृपया असला कचरा विकू नका.
दीपिकाचा गहराइयां हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला.