मुंबईतील शासकीय रुग्णालयात सर्वसामन्यासाठी आता आयव्हीएफ सेवा सुरु होणार आहे.

वंध्यत्वार उपचार करण्यासाठी आयव्हीएफ ही सेवा सुरु करण्यात येणार आहे .
केईएम रुग्णालयात लवकरच आयव्हीएफ सेवा केंद्र सुरु होणार असुन यांचा फायदा होणार आहे.