आंतरराष्ट्रीय टेनिसपटु मारिया शारापोवा आणि रेसर मायकल शूमाकरवर दिल्लीत गुन्हा दाखल

एका फसव्या बिल्डरच्या प्रोजेक्टच्या जहिरातीपत्रकावर होता फोटो
शैफाली अग्रवाल असे तक्रार केलेल्या महिलेचे नाव
फार्मूला-१ गाड्यांचे रेसर मायकल शूमाकर चेही नाव आहे.
४०६, ४२० आणि १२० ब या कलमांनुसार एफ आय आर गुन्हा दाखल केला