महिला ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या चार जणांची निवड केली आहे.

श्रद्धा गावडे, राही पाखले, सिद्धी ब्रीद अशी या तीन खेळाडूची नावे आहेत.
अतिशय तालबद्ध आणि लयबद्ध पद्धतीने शरीराचा बॅलन्स सांभाळत या खेळाचे प्रदर्शन करताना खेळाडूला चातुर्य दाखवितानाच अखेरपर्यत स्टॅमीना राखून ठेवावा लागतो.
राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धेत रौप्य आणि सुवर्ण पदकाची कमाई केली असून वर्ल्डकपमध्ये पदकावर नाव कोरल्यास या खेळाडूंना ऑलम्पिक स्पर्धेची कवाडे उघडतील.