भारताच्या महिला क्रिकेटर पडल्या पाकिस्तानवर भारी

या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर विजय मिळवला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० क्रिकेट सामना झाला.
भारतीय गोलंदाजी समोर पाकिस्तानचे फलंदाज तग टीकू शकले नाहीत.
क्षेत्ररक्षणात देखील भारतीय मुलींनी चपळाई दाखवली.
सलामीवीर स्मृती मंधानाने नाबाद अर्धशतकी खेळी केली .
उत्तुंग षटकार ठोकून तिने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले