84 अधिकाऱ्यांचा सेवा पदकाने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्रीही होते उपस्थित
52 अधिकाऱ्यांना अति विशिष्ट सेवा पदकाने गौरविले
28 अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदकाने तर तीन जणांना उत्तम युद्ध सेवा पदक आणि एक अधिकाऱ्याला बार एव्हीएसएम पदकाने गौरविले