भारताच्या नावे दुसरे सुवर्ण पदक वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने केला विक्रम

पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात एकूण 300 किलो वजन उचलत नवा विक्रम
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 बर्मिंगहॅम मध्ये सुरू आहेत.
मीराबाई चानू हिने सुवर्ण पदक जिंकून भारताच्या नावावर विक्रम नोंदवला आहे .
रौप्य पदक जिंकत सांगलीतील संकेत सरसगर यांने विजयाची सुरुवात केली होती.