भारतीय वंशांच्या या मुलीने कोरले ग्रॅमी पुरस्कारावर नाव

अमेरिकेत राहणाऱ्या फाल्गुनी शाह यांनी आपले नाव ग्रॅमी वर कोरले आहे.
फाल्गुनी शाह यांना ग्रॅमीचा 'सर्वोत्कृष्ट चिल्ड्रन्स अल्बम' पुरस्कार प्राप्त
'कलरफुल वर्ल्ड' या अल्बम साठी ग्रॅमी पुरस्कार
फाल्गुनी शाहला फालू या टोपणनावाने ओळखले जाते