इंगलंडला हरवुन भारताचं जेतेपदावर नाव

सर व्हीव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने दिलेले १९० धावांचे लक्ष्य भारताने ४७.४ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.
भारताचा विश्वविजेता कर्णधार यश धूलकडे आयसीसी च्या युवा विश्वचषकातील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे
भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२ आणि २०१८ या वर्षी युवा विश्वचषक जिंकला होता.
संघातील प्रत्येक खेळाडूला ४० लाख तर संघ व्यवस्थापवातील सदस्याला प्रत्येकी २५ लाख रुपये देऊन गौरवण्यात येईल, असे बीसीसीआय चा अध्यक्ष सौरव गांगुलीने जाहीर केले.