भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना

BCCI ने अधिकृत ट्विटरवर फोटो केले शेअर
BCCI ने शेअर केलेल्या फोटोत विराट कोहली नाही
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत 3 टेस्ट आणि 3 वन-डे खेळणार
मालिकेतील पहिली टेस्ट 26 डिसेंबर रोजी सुरू होणार
टीम इंडिया विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्येच पहिली टेस्ट खेळणार