भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरी होत आहे.

तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचेही अमृत महोत्सव असल्याने महाराष्ट्राच्या चित्ररथाला विशेष महत्त्व आले आहे.
चित्ररथासाठी महाराष्ट्राला आमंत्रण देण्यात आले आहे ,अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली
साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ यावेळी महाराष्ट्राला सादर करणार आहे.