मुंबई विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंचे प्रदर्शन
शरद पवार यांची प्रदर्शनाला उपस्थिती
बाळासाहेब आणि माझ्यात संघर्ष आणि मैत्री दौन्हीही होतं
छायाचित्रांमधून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा