मेघालयात मोठी राजकीय उलथापालथ; माजी मुख्यमंत्र्यांसह ११ आमदारांचा काँग्रेसला मोठा धक्का

काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विंसेट यांची घेतली होती भेट
राहुल गांधींनी भेट घेतल्यानंतरही पक्ष सोडण्याचा निर्णय