शेतकरी पिक मशागतीच्या कामात व्यस्त

जळगाव पाचोरा तालुक्यात काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू
शेतीच्या कामांना वेग आला आहे
दमदार पाऊस झाल्याने शेत शिवारातील पिके समाधानकारक
शेत शिवारात शेतकरी मशागतकरण्यात व्यस्त आहे
चांगला पाऊस पडला तर शिवारातील पिके समाधानकारक येतं अस मतं शेतकऱ्यांनी मांडलं