सोने महाग, चांदी स्वस्त, जाणून घ्या आज काय आहे 22 कॅरेट सोन्याचा दर

सोने दरात वाढ कायम
प्रती ग्रॅम सोने आज 324 रुपयांनी महागले
आजचे सोने दर 55 हजार 509 रुपयांवर
चांदी दरात घसरण कायम
आज 347 रुपये प्रती किलोने घसरण
आजचे चांदी दर 68,880 रुपयांवर