अमेरिकेत शुक्रवारी आणि शनिवारी आलेल्या वादळांमुळे मोठा विध्वंस झाला आहे

आतापर्यंत अमेरिकेतील 6 राज्यांना 30 वादळांचा तडाखा बसला आहे
वेगवेगळ्या भागात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे
केंटकी राज्यातच, 80 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत
मेफिल्डमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे, मेणबत्तीचा कारखाना कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला