8 नोव्हेंबर रोजी देशात चंद्रग्रहण दिसणार आहे.
हे 2022 वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण असेल
हे चंद्रग्रहण भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, ब्राझील, युरोप आणि दक्षिण अमेरिका या देशांमधून दिसणार आहे.
अरुणाचल प्रदेशसह ईशान्य भारतात खग्रास चंद्रग्रहण दिसेल तर उर्वरित देशात खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात चंद्रग्रहण 5.29 वाजता दिसेल. तर मुंबईत 6.01 मिनिटांनी चंद्रग्रहण पाहता येईल.
गडचिरोलीमध्ये 70 टक्के तर मुंबईत 14 टक्के चंद्रग्रहण दिसेल.
हे चंद्रग्रहण 7.26 वाजता संपेल.
हे चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.