अवकाळी पावसामुळे दाणदाण, राज्यात पावसाचा जोर वाढला

आज दिवसभरात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला
आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याकडून आज एकूण 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी