राज्याच्या 'या' भागात जोरदार पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

येत्या तीन दिवसात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे
त्यामुळे पुढील चार पाच दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं हा अंदाज जारी केला आहे