तामिळनाडू: राजधानी चेन्नईत पावसाचा हाहाकार; मुख्यमंत्र्यांची गुडघाभर पाण्यातून पाहणी

तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि उपनगरी भागात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सखोल भागात साचले पाणी साचले
पाणी साचल्याने वाहतूक सेवाही प्रभावित झाली असून, हाहाकार पाहायला मिळत आहे
दरम्यान, चेन्नईतील दोन जलाशयांमधून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने लोकांना पुराचा इशारा
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पावसाने प्रभावित भागाला भेट देऊन पाहणी केली
चेन्नईसह 11 जिल्ह्यांमध्ये 20 सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे
एनडीआरएफच्या तुकड्या शहरात तैनात करण्यात आल्या आहेत