बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्याची शक्यता; बैलगाडा मालकांना उत्सुकता

बैलगाडा शर्यतबंदीवर पुढच्या आठवड्यात सुनावणी, इतर राज्यांच्या धर्तीवर परवानगी मिळण्याची शक्यता
बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी राज्यसरकारने जोरदार प्रयत्न सुरु
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर व सी.टी.रवी कुमार यांच्यासमोर बैलगाडा शर्यतीबाबत सुनावणी झाली
देशातील इतर राज्यांमध्ये बैलगाडा शर्यत सुरु आहे आणि महाराष्ट्रातच बैलगाडा शर्यतीवर बंदी का?
राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.मुकुल रोहतगी यांचा जोरदार युक्तिवाद
बैलगाडा शर्यतबंदी उठू नये यासाठी ॲड.अंतुरकर यांनी केला युक्तिवाद