हरभजन सिंह आपल्या खासदारकीचा पगार देणार शेतकऱ्यांच्या मुलींना

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहची नुकतीच आम आदमी पक्षातर्फे राज्यसभेवर निवड करण्यात आली
'एक राज्यसभा सदस्यच्या रुपाने माझा सर्व पगार शेतकऱ्यांच्या मुली आणि सामाजिक कार्यासाठी देणार आहे.
देशाला आणखी उत्तम आणि कणखर करण्यात योगदान देऊ इश्चितो. त्यासाठी मी सर्वकाही करण्यास तयार आहे.'
हरभजन सिंह याने ट्विट करत घोषणा केली