दोन साध्वींवर बलात्कार आणि दोन हत्या प्रकरणात रोहतक तुरुंगात आहे.

पंजाबमधील निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तुरुंगातुन सुटका होत आहे.
पंजाबमधील २३ जिल्ह्यांमध्ये ३०० मोठे डेरे आहेत,ज्यांचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे.
२००७ पासुन गुरमीत राम रहीम राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरवात केली होती.
मतांच्या राजकारणासाठी सर्व नेते डेराकडे जातात.