गुल्लक चा सिझन ३ प्रदर्शित

गमतीदार आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाची गोष्ट म्हणजे गुल्लक वेबसिरीज
गीतांजली कुलकर्णी मराठमोळी अभिनेत्री या वेबसिरिजमध्ये आईच्या भूमिकेत
वेबमालिकेचे दिग्दर्शन पलाश वासवानी यांनी केले