Gold Rate Today : सोने-चांदी खरेदीकांसाठी खुशखबर, जाणुन घ्या काय आहेत आजचे दर?

सोने दरात (Gold Rate) घट
सोने दरात 330 रुपयांनी घट
सोने दर आज 59 हजार 670 रुपये 10 ग्रॅम
चांदी दरात (Silver Rate) घट
चांदी दरात 500 रुपयांनी घट
आजचे चांदी दर 74 हजार रुपयांवर प्रती किलो