सोने स्थिर, चांदी महाग, जाणुन घ्या काय आहे आजचे दर?

सोने दर स्थिर मात्र चांदी दरात वाढ
सोने दरात (Gold Rate) वाढ नाही
सोने दर आज 59 हजार 840 रुपये 10 ग्रॅम
चांदी दरात (Silver Rate) वाढ
चांदी दरात 100 रुपयांनी वाढ
आजचे चांदी दर 73 हजार 400 रुपयांवर प्रती किलोवर