Gold Rate Today : सोने-चांदी खरेदीकरांची चिंता वाढली

सोने दरात (Gold Rate) वाढ
सोने दरात 650 रुपयांनी वाढ
सोने दर प्रती 10 ग्रॅम 59 हजार 780 रुपयांवर
चांदी दरात (Silver Rate) वाढ
चांदी दरात 1000 रुपयांनी वाढ
आजचे चांदी दर 72 हजार 600 रुपयांवर प्रती किलोवर