Gold Silver Rate Today : सोने खरेदकांना दिलासा,सोने- चांदी दरात घट

सोने दरात (Gold Rate) वाढ नाही
सोने दरात 870 रुपयांनी घट
सोने दर प्रती 10 ग्रॅम 59 हजार 130 रुपयांवर
चांदी दरात (Silver Rate) घट
चांदी दरात 500 रुपयांनी घट
आजचे चांदी दर 71 हजार 600 रुपयांवर प्रती किलोवर