Gold-Silver Rate : सोने -चांदी दरात पुन्हा वाढ, वाचा काय आहेत आजचे दरr

सोने दरात (Gold Rate) वाढ
सोने दरात 220 रुपयांनी वाढ
सोने दर प्रती 10 ग्रॅम 60,000 हजार रुपयांवर
चांदी दरात (Silver Rate) देखील वाढ
चांदी दरात 100 रुपयांनी वाढ
आजचे चांदी दर 72 हजार 100 रुपयांवर प्रती किलोवर