Gold Silver Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा,सोने- चांदी दरात घट

सोने दरात (Gold Rate) वाढ नाही
सोने दरात 540 रुपयांनी घट
सोने दर प्रती 10 ग्रॅम 59 हजार 780 रुपयांवर प्रती ग्रॅम
चांदी दरात (Silver Rate) घट
चांदी दरात 300 रुपयांनी घट
आजचे चांदी दर 71 हजार 800 रुपयांवर प्रती किलो