Gold Silver rate : आठवडाभरात सोने चांदी दरात चढउतार
आज सोने दर स्थिर
Gold Rate : 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 60,870 रूपये प्रति 10 ग्रॅम
सोन्याबरोबरच चांदी दरही स्थिर
आज चांदी दर (Silver Rate Today) 76 हजार 600 रुपये प्रति किलो