Gold rate today: श्रावणात सोन्याचे भाव घटले
Gold rate down: अवघ्या चार दिवसात सोन्याच्या भावात ४९०/- रुपयांची घट
Gold rate price : २४ कॅरेट सोन्याचा भाव ६ ऑगस्टला ६०,१६०/- रुपये एवढा
Gold rate down : आजच्या दिवशी म्हणजेच १० ऑगस्टला सोन्याचा भाव ५९,६७०/- रुपयांवर येऊ घसरला
Silver rate today : चांदीचे भाव सुद्धा गेल्या ४ दिवसात २१००/- रुपयांनी घसरला
Silver price : १ किलो चांदीचा भाव हा ६ ऑगस्ट रोजी ७५,१००/- रुपये एवढा होता
Silver rate down : चांदीचा भाव आता घसरून ७३,०००/- एवढा झालाय