सोने चांदी खरेदीदारांचं वाढलं टेन्शन
सोने चांदी महागली
सोने दरात 320 रुपयांची वाढ
आज सोने दर 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम
सोन्यासोबत चांदीही महागली
चांदी दरात 2 हजार रुपयांची वाढ
आज चांदी दर 75 हजार 600 रुपये प्रति किलो